Quantcast
Channel: अंतर्नाद : वरील प्रतिक्रिया
Browsing all 20 articles
Browse latest View live

कृते :- हेरंब

काका, खूप महत्वाची आणि चांगली माहिती दिलीत. घरी आई-बाबांकरता सबस्क्राईब करतो नक्की.

View Article



कृते :- महेश कुलकर्णी

मस्त,छान,सुंदर आवडला,वाचनात एक चागली भर पडली,धन्यवाद,

View Article

कृते :- महेंद्र

्महेश मनःपूर्वक आभार..

View Article

कृते :- महेंद्र

हेरंब नक्की कर. चांगली मासिकं आपल्यालाच वाचवायला हवी. :) नक्की आवडेल सगळ्यांना.

View Article

कृते :- महेंद्र

मासिक खरंच छान आहे. आपण जेंव्हा सिनेमा पहायला जातो, तेंव्हा दोनशे रुपयांचे तिकिट काढतोच ना? मग एका मासिकाची वर्गणी भरायला का मागे पुढे पहातो आपण हेच मला समजलं नाही. आपल्याला सगळं काही विनमुल्य वाचायची...

View Article


कृते :- महेंद्र

केदार ब्लॉग वर स्वागत.. प्रतिक्रियेसाठी आभार. माझे पण हेच मत आहे. सध्या तसे ललित वगैरे पण बरं असतं, पण अंतर्नादला पर्याय नाही. :)

View Article

कृते :- महेंद्र

अरे पोस्टाने पाठव ना वर्गणी. पुण्याला कशाला जायला हवं त्यासाठी?

View Article

कृते :- Amit Mohod

काका.. पोस्ट वाचली आणि आपण काही तरी हरवलंय ही जाणीव झाली.. माझी आई नागपुरातल्या एक शाळेत ग्रंथपाल म्हणून काम करते. लहानपणा पासून आम्हाला वाचनाची आवड लावली तिने.. आम्हाला इतर पुस्तकां सोबत ती किशोर...

View Article


कृते :- क्षितिज देसाई

हे खूपच छान मासिक आहे. मी वर्गणीदार आहे अंतर्नादचा. दर महिन्याला प्रत्येक प्रकारचं साहित्य (कथा, लेख, अनुभव ई) वाचायला मिळतंच शिवाय इतरही बरीच माहिती मिळते. सि.डी देशमुखांची पुस्तक योजना, विलास चाफेकर...

View Article


कृते :- aruna

मि पण अंतर्नाद चि नियमित वाचक आहे. छोता असला तरी प्रत्येक पान वाचनीय असते. आयडियलमधे एक लायब्ररी आहे’विश्वास’ तिथे सगळि उत्तम पुस्तके आणी मासिके वाचायला मिळतात.

View Article

कृते :- महेंद्र

क्षितिज माझी पण तिच इच्छा आहे. पंधरा वर्ष पुर्ण झाली आता हे मासिक सुरु होऊन. आज पर्यंत एकही अंक असा नाही की जो वाचतांना कंटाळा आला. हे पोस्ट लिहीण्याचा एक उद्देश हाच होता की जास्तित जास्त लोकांपर्यंत...

View Article

कृते :- महेंद्र

अरुणा किती लोकं सबस्क्राईब करतात ते कोण जाणे., पण माझी मात्र इच्छा आहे की कमित कमी ५० तरी नवीन सब्स्क्रिप्शन्स मिळाव्या..

View Article

कृते :- kranti

मी आजच झाले वर्गणीदार.

View Article


कृते :- महेंद्र

अमित नक्की पाठव चेक. खरंच सुंदर मासिक आहे घरात मासिकं पुस्तकं असली, की मुलांना पण वाचायच्या सवयी लागतात. फुलबाग पण मस्त असायचं.. :)

View Article

कृते :- महेंद्र

क्रांती जवळपास ९५३ लोकांनी हा लेख वाचलाय. ५० नवीन वर्गणीदार मिळाले असतील तरी या लेखाच्या लिहीण्याचे सार्थक झाले म्हणायचे. तूम्हाला नक्की आवडेल हे मासिक. :) मी नेहेमी म्हणतो, मला चांगलं लिहिता जरी येत...

View Article


कृते :- नीरजा पटवर्धन

माझं मत थोडं वेगळं झालंय. अंतर्नादच्या दर्जाबद्दल माझ्या मनात कणभरही संभ्रम नाही. अंतर्नादच्या जन्मापासून किंवा फारतर तेव्हापासून काही महिन्यांच्यात आमच्याकडे हा अंक येऊ लागला. नेमाने वाचते मी. पण...

View Article

कृते :- महेंद्र

नीरजा ते बाकी खरं आहे, प्रत्येकच पत्र ते छापतात. जवळपास चार पान खर्ची पडतात त्यामधे. पण इतर लेख मात्र वाचनीय असतात हे नक्कीच. प्रतिक्रियेसाठी आभार..

View Article


कृते :- Milind

ब्लॉग खरच मस्त आहे. एखादा पोस्ट वाचून थांबणं निव्वळ अशक्य होऊन बसतं. नि:संशय पणे चांगले लिहिता तुम्ही. भानू काळ्यांचा ‘बदलता भारत’ नावाचा पुस्तक पण वाचा. globalisation मुळे बदललेलं भारत सरकार आणि मग...

View Article

कृते :- महेंद्र

मिलिंद ब्लॉग वर स्वागत.. बदलता भारत वाचलेले नाही. आजच पहातो आयडियलला मिळेल तर. प्रतिक्रियेसाठी आभार.

View Article

कृते :- गणेश खराटे

चेकने वर्गणी पाठविताना फक्त रु. 450 च पाठवावे लागतात का ? किंवा वटणावळिसह चेक पाठवावा लागतो ?

View Article
Browsing all 20 articles
Browse latest View live




Latest Images